शहापूर-मुरबाड-कर्जत रस्त्याकडे कपिल पाटील यांनी वेधले लोकसभेचे लक्ष

निकृष्ट कामामुळे नवा कंत्राटदाराल नेमण्याची मागणी शहापूर (शामकांत पतंगराव) : नवा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली रस्त्याच्या निकृष्ट व संथ गतीने सुरू असलेल्या कामाकडे भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेचे शून्य … Continue reading शहापूर-मुरबाड-कर्जत रस्त्याकडे कपिल पाटील यांनी वेधले लोकसभेचे लक्ष